MPSC Group B Admit Card 2022 for prelims exam released, download link here| एमपीएससी ग्रुप बी 2022 चे हॉल टिकीट
MPSC Combine Prelims Admit Card- 2022
एमपीएससी ग्रुप बी 2022 चे हॉल टिकीट आफिसीअल website वर अपलोड झालेले आहे. उम्मेदवार msmpsc.org.in येथून एमपीएससी ग्रुप बी 2022 चे हॉल टिकट downlod करू शकता.
हॉल टिकट downloading साठी link
महाराष्ट्र लोक सेवा आयोग(MPSC) ने 2022 साठी पोलिस सब ईनस्पेक्टर (PSI), असिस्टंट सेक्सन आफिसर (ASO), सेल टैक्स ईनस्पेक्टर (STI) च्या 666 जागा भरण्यासाठी Combine Prelims Exam साठी online अर्ज मागविले होते. भरपूर उम्मेदवारांनी online पद्धती द्वारे आवेदने केली होती. आणि सर्व उम्मेदवार Exam च्या तारखेची वाट बघत होते.
आता MPSC ने पात्र उम्मेदवारांचे हॉल टिकीट आफिसीअल वेबसाईट
www.mpsconline.gov.in वर अपलोड केलेले आहे.
एमपीएससी अधीनस्थ सेवा प्रारंभिक परीक्षा 2022
26 फेब्रुवारी 2022 रोजी निरर्धारित केली आहे. तरी
पात्र उम्मेदवारांनी आपले हॉल टिकीट वेळेत Downlod करून घ्यावे ही विनंती.
हॉल टिकट downloading साठी link
महाराष्ट्र लोक सेवा आयोग(MPSC) ने आपल्या आफिसीअल वेबसाइटवर सब अधीनस्थ सेवा समूह-बी प्रारंभिक परीक्षाच्या हॉल टिकटची घोषणा केली आहे.
तरी पात्र उम्मेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले
एमपीएससी संयुक्त हॉल टिकट download करू शकतात किंवा तपासू शकतात.
हॉल टिकट downloading साठी link
एमपीएससी ग्रुप बी एडमिट कार्ड 2022 या पद्धतीने
डाउनलोड करा.
- सर्वात पहीले उम्मीदवारांन आधिकारिक वेबसाइट -mpsc.gov.in पर जावे.
- महाराष्ट्र लोक सेवा आयोग चे होम पेज उघडावे.
- नंतर Latest Update Section वर जावे.
- एमपीएससी हॉल टिकट डाउनलोड लिंक वर क्लिक करावे.
- आता दिलेल्या जागी आपला Registration No. आणि जन्म तारीख टाका.
- नंतर submit बटन वर click करावे, आता स्क्रीन वर Admit Card दिसेल.
- नंतर Save Button Click करुन Admit Card सेव करावे
- नंतर Print Button वर Click करून Hall Ticket ची Print काढावी.
Comments