"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023" SSC JHT Recruitment 2023 Welcome to the highly anticipated Staff Selection Commission's JHT Recruitment 2023, a prestigious opportunity also referred to as SSC JHT Bharti 2023. This recruitment drive aims to identify and select exceptional candidates for the positions of Junior Hindi Translator, Junior Translator, and Senior Hindi Translator through a comprehensive examination process. If you're proficient in linguistic skills and possess a passion for translation, this is your chance to showcase your abilities and join the ranks of skilled language professionals in the government sector. Don't miss the chance to be a part of this significant recruitment initiative that plays a crucial role in maintaining effective communication across languages. Total: 307 जागा पदाचे नाव: 1. ज्युनियर ट्रांसलेटर /Junior Translator (Central Secretariat Official Language Service) 2. ज्युनियर ट्रांसलेटर / Junior Translator ...
MPSC Subordinate services Group- B, Prilems Answer Key- 2021 Released.
26 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या combine सेवांसाठी अधीनस्थ सेवा पूर्वपरीक्षा-2021 आयोजित केली होती. ही परिक्षा मगील वर्षीच्या म्हणजे 2021 मधील रिक्त जागा भरण्यासाठी होती, ह्याची विद्यार्थी बांधवानी नोंद घ्यावी. भरपूर विद्यार्थ्यांनी MPSC Combine Subordinate Group-B Prilems- 2021 च्या परिक्षेत सहभाग घेतला होता.
एमपीएससी सबऑर्डिनेट सर्व्हिसेस प्रिलिम्स कट ऑफ मार्क्स आयोगाने ठरवलेल्या कट ऑफ मार्क्स पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेत बसण्यास पात्र असतील.
Answer key PDF उपलब्ध झाल्यावर तुम्ही तुमचा result आमच्या page वर किंवा mpsc.gov.in वर जाऊन, तुम्ही तुमची एमपीएससी अधीनस्थ सेवा प्रिलिम्स Answer Key-2021 डाउनलोड करू शकता.
खाली Answer key PDF uplod केलेली आहे त्याद्वारे आपण आपल्या गुणांची पडताळणी करू शकता.
Answer key: 01
Answer Key: 02
MPSC अधीनस्थ सेवा प्रिलिम्स उत्तर की 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) 26 फेब्रुवारी 2022 रोजी गट बी परिक्षेसाठी प्रिलिम्स परीक्षा घेतली होती. एमपीएससी अधीनस्थ सेवा प्रिलिम्स Answer Key 2021 तपासू शकता. एमपीएससी ग्रुप बी प्रिलिम्स-2021 Answer Key द्वारे तुम्ही तुमची उत्तरे तपासू शकता आणि तुमच्या गुणांची गणना करू शकता.
mpsc गट बी प्रिलिम्सबद्दल परिक्षे बद्दल थोडक्यात जानून घेऊया.
| आयोग | Maharashtra Public Service Commission |
|---|---|
| परिक्षेचे नाव | MPSC Subordinate Services Exam (Group B) 2022 |
| परिक्षेची तारिख | 26/02/2022 (Saturday) |
| Mode of Exam | Offline (on center) |
| Type Of Question | Multiple Choice Question |
| Subject Code | 013 |
| Selection Pattern | Prelims, Mains and Interview |
| MPSC Group B Answer Key Release Date | 02 April 2022 |
| This Post related to | Answer Key |
| Official Site | mpsc.gov.in |
| Related State | Maharashtra |
वरील तक्त्यामध्ये तुम्ही MPSC Subordinate services Group- B, Prilems Answer Key- 2021 रिलीज तारीख, MPSC गट ब निवड प्रक्रिया आणि इतर माहिती तपासू शकता.
MPSC Subordinate Services Prelims Answer Key 2021-2022.
एमपीएससी ग्रुप बी प्रिलिम्स Answer Key- 2021, 26 फेब्रुवारी 2022 रोजी परीक्षा संपली आहे व MPSC ग्रुप बी प्रिलिम्स उत्तर की 2021 प्रसिद्ध झाली आहे. एमपीएससी ग्रुप बी प्रिलिम्स-2021 Answer Key द्वारे तुम्ही तुमची उत्तरे तपासू शकता आणि तुमच्या गुणांची गणना करू शकता.
प्रिलिम्स पेपरमध्ये उपस्थित असलेले उमेदवार एमपीएससी ग्रुप बी प्रिलिम्स अधिकृत उत्तरपत्रिका 2021 PDF डाउनलोड करावी व आपले गुण तपासू बघावे. तसेच, तुम्ही, MPSC Subordinate services Group- B, Prilems Answer Key- 2021 तपासण्यासाठी mpsc.gov.in च्या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.
MPSC Subordinate services Group- B, Prilems Answer Key- 2021 कशी डाउनलोड करावी?
खालील दिलेल्या पद्धतीनुसार तुम्ही MPSC Subordinate Services Prelims Answer Key 2021 डाउनलोड करू शकता.
किंवा आम्ही येथे Direct PDF upload करणार आहोत.
त्याद्वारे आपन आपले गुण तपासू बघू शकता.
MPSC Subordinate Services Prelims Answer Key 2021 डाउनलोड process.
- सर्वप्रथम Google Search वर जाऊन mpsc.gov.in Type करून MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- नंतर, अपडेट्स विभागातील Answer Key लिंकवर क्लिक करा.
- नवीन पृष्ठ दिसेल जिथे तुम्हाला तुमची लॉगिन माहिती द्यावी लागेल.
- नंतर, download Answer Key वर click केल्यावर Answer Key download होईल.
एमपीएससी ग्रुप बी प्रिलिम्स उत्तर की 2021-2022 तुम्हाला तुमची उत्तरे तपासण्यात आणि तुमचा स्कोअर मोजण्यात मदत करेल.
MPSC Subordinate Services Prelims Answer Key 2021-2022.
अहवालानुसार, 26 फेब्रुवारी 2022 रोजी परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांनी MPSC ग्रुप B प्रिलिम्स उत्तर की 2021 MPSC च्या Official website uplod केली जाईल. MPSC ग्रुप B प्रिलिम्सचा पेपर घेतलेल्या उमेदवारांसाठी MPSC ग्रुप B प्रिलिम्स अधिकृत उत्तरपत्रिका 2021 डाउनलोड करावी व आपले गुण तपासावे.
तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत साइटवर महाराष्ट्र ग्रुप बी प्रिलिम्स उत्तर की 2021-2022 मिळवू शकता.
तुम्ही ही post share करून दिलेली माहीती गरजू विद्यार्थांपर्यंत पोहचवू शकता.
परिक्षा संबंधीत Updates सर्वप्रथम मिळण्यासाठी आमच्यासोबत connected रहा. Thanks!!!
धन्यवाद!!!!!
सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!!!
Comments