राज्यसेवा पुर्व परिक्षा- 2022 ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. | महाराष्ट्र लोकसेवा आयोग| Rajyaseva Exam-2022 Notification, Latest Updates, Dates, Hall Tickets Updates, Answer Key Release Date, Result Updates, etc.|
राज्यसेवा पुर्व परिक्षा- 2022 ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. |महाराष्ट्र लोकसेवा आयोग|Rajyaseva Exam-2022 Notification, Latest Updates, Dates, Hall Tickets Updates, Answer Key Release Date, Result Updates, etc.|
महाराष्ट्रच्या विविध विभांगा अंतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पुर्व परिक्षा-2022 घेतली जाणार आहे. जाहिरात क्रमांक: 045/2022 नूसार, गट 'अ' 59, तर गट 'ब' साठी 14 पदांसाठी आणि इतर 88 पदांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. या जाहिरातीमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परीक्षेसाठी तयारी करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
ही परिक्षा 21 आगस्ट 2022, रविवारी राज्यातील 37 केंद्रावर घेतली जाणार आहे. तर मुख्य परीक्षेची तारीख 21, 22, 23 जानेवारी 2023, रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे. एमपीएससी राज्यसेवा पुर्व परिक्षा कट ऑफ मार्क्स आयोगाने ठरवलेल्या कट ऑफ मार्क्स पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेत बसण्यास पात्र असतील.
पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारावर मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वी अयोगाच्या वेबसाईटला तांत्रिक अडचण आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही जाहिरात दिसत नसल्याने गोंधळ स्थिती निर्माण झाली होती. मात्र अयोगाने तांत्रिक अडचण दुरुस्त केल्याने आता ही जाहिरात दिसत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. त्यामुळे आता राज्यसेवीची तयार करणाऱ्या अनेकांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
राज्यसेवा अभ्यासक्रम / Rajya Seva Syllabus link
खाली राज्यसेवा पुर्व परिक्षा-2022 मुळ जाहिरातची link दिली आहे, त्याद्वारे आपण परिक्षेबद्दलचा सविस्तर आढावा घेउ शकता.
मुळ जाहिरात: Click here
राज्यसेवा पुर्व परिक्षा-2022 मुळ जाहिरातची link
राज्यसेवा पुर्व परिक्षा- 2022 परिक्षे बद्दल थोडक्यात जानून घेऊया.
| आयोगाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग |
|---|---|
| परिक्षेचे नाव | राज्यसेवा पुर्व परिक्षा- 2022 |
| जाहिरात क्रमांक | 045/2022 |
| ऐकूण रिक्त पदे | 588 |
| राज्यसेवा पुर्व परिक्षेची तारिख | 15/08/2022 |
| Mode of Exam | Offline (on center) |
| Type Of Question | Multiple Choice Question |
| Subject Code | |
| No. Of Paper | 02 |
| पात्रता | Graduation |
| श्रेणी | सरकारी नोकरी |
| नोकरी निवड पद्धत | Written Test (Prelims, Mains) |
| राज्यसेवा पुर्व मुख्य परिक्षा तारिख | 21, 22, 23 जानेवारी 2023, रोजी किंवा त्यानंतर अपेक्षित |
| रिक्त जागा |
|
| संबंधीत राज्य व नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
| This Post related to | राज्यसेवा पुर्व परिक्षा- 2022 |
| वय मर्यादा | सप्टेंबर 2022 रोजी 19-38 वर्षे. आरक्षित अर्जदारांसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल आहे. |
| अर्ज शुल्क | खुली श्रेणी: 544/- ₹ आणि राखीव श्रेणी: 344/- ₹ |
| अधिकृत वेब साईट | https://mpsc.gov.in/ |
- mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- 'User Registration' वर जाऊन आवश्यक व योग्य ती माहीती भरुन आपली प्रोफाईल तयार करावी.
- युसर आडी व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- अर्ज भरा, कागदपत्रे अपलोड करा, फी भरा.
- नंतर इच्छित पोस्टसाठी अर्ज करा.
- फॉर्म सबमिट करा आणि एक प्रत डाउनलोड करा.
- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
| Importants Links | |
|---|---|
| Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
| Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| Online Apply (ऑनलाईन अर्ज) | येथे क्लिक करा |
| Rajyaseva Prilimes Exam Syllabus | येथे क्लिक करा |
| Rajyaseva Main Exam Syllabus | येथे क्लिक करा |
Comments