MPSC Technical Services Combine Exam Prelims Answer Key 2022 (Out) @mpsc.gov.in, Raise Objection and answer key release date. |महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त (पुर्व) स्पर्धा परिक्षा-2022, गुणतालिका प्रकाशित झाली आहे.|
नमस्कार मित्रांनो,
30 एप्रिल 2022 रोजी झालेल्या MPSC Technical Service Prelims-2021-22 आयोजित केली होती. ही परिक्षा मगील वर्षीच्या म्हणजे 2021 मधील रिक्त जागा भरण्यासाठी होती, ह्याची विद्यार्थी बांधवानी नोंद घ्यावी. भरपूर विद्यार्थ्यांनी MPSC technical Services Combine Prilems- 2021 च्या परिक्षेत सहभाग घेतला होता.
एमपीएससी प्रिलिम्स कट ऑफ मार्क्स आयोगाने ठरवलेल्या कट ऑफ मार्क्स पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेत बसण्यास पात्र असतील.
Answer key PDF उपलब्ध झाल्यावर तुम्ही तुमचा result आमच्या page वर किंवा
mpsc.gov.in वर जाऊन, तपासू शकता. तुम्ही तुमची एमपीएससी अधीनस्थ
MPSC Technical Service Prelims-2021-22 Answer Key डाउनलोड करू शकता.
खाली MPSC Technical Service Prelims-2021-22 Answer Key PDF uplod केलेली आहे त्याद्वारे आपण आपल्या गुणांची पडताळणी करू शकता.
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त (पुर्व) स्पर्धा परिक्षा-2022, गुणतालिका प्रकाशित झाली आहे.
Answer key:
खाली MPSC Technical Service Prelims-2021-22 Answer Key ची PDF File दिलेली आहे.
जर आपणास कही हरकत असल्यास आपली संबंन्धीत हरकत 11 May 2022 रोजी 23:59 पर्यंत आयोगाकडे सादर करू शकता.
30 एप्रिल 2022 रोजी गट सी परिक्षेसाठी प्रिलिम्स परीक्षा घेतली होती. MPSC Technical Service Prelims-2021-22 Answer Key द्वारे तुम्ही तुमची उत्तरे तपासू शकता आणि तुमच्या गुणांची गणना करू शकता.
MPSC Technical Service परिक्षे बद्दल थोडक्यात जानून घेऊया.
| आयोग | Maharashtra Public Service Commission |
|---|
| परिक्षेचे नाव | MPSC Technical Service Prelims-2021-22 |
| परिक्षेची तारिख | 30/04/2022 |
| Mode of Exam | Offline (on center) |
| Type Of Question | Multiple Choice Question |
| Subject Code | 013 |
| Selection Pattern | Prelims, Mains and Interview |
| MPSC Group B Answer Key | ANSWER KEY PDF DOWNLOADING LINK |
| This Post related to | Answer Key |
| Official Site | mpsc.gov.in |
| Related State | Maharashtra |
वरील तक्त्यामध्ये तुम्ही MPSC Technical Service Prelims-2021-22 Answer Key रिलीज तारीख, MPSC Technical Service निवड प्रक्रिया आणि इतर माहिती तपासू शकता.
MPSC Technical Service Prelims-2021-22 Answer Key 30 एप्रिल 2022 रोजी परीक्षा संपली आहे व MPSC Technical Service Prelims-2021-22 Answer Key प्रसिद्ध झाली आहे. Answer Key द्वारे तुम्ही तुमची उत्तरे तपासू शकता आणि तुमच्या गुणांची गणना करू शकता.
प्रिलिम्स पेपरमध्ये उपस्थित असलेले उमेदवार MPSC Technical Service Prelims-2021 साठी अधिकृत उत्तरपत्रिका 2021, PDF डाउनलोड करावी व आपले गुण तपासू बघावे. तसेच, तुम्ही, MPSC Technical Service Prelims-2021-22 Answer Key download करण्या करीता व इतर माहितीसाठी mpsc.gov.in च्या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त (पुर्व) स्पर्धा परिक्षा-2022, गुणतालिका प्रकाशित झाली आहे.
MPSC Technical Service Prelims-2021-22 Answer Key कशी डाउनलोड करावी?
खालील दिलेल्या पद्धतीनुसार तुम्ही MPSC Technical Service Prelims-2021-22 Answer Key डाउनलोड करू शकता.
किंवा आम्ही येथे Direct PDF upload केली आहे, त्याद्वारे आपण आपले गुण तपासू बघू शकता.
MPSC Technical Service Prelims-2021-22 Answer Key PDF.
MPSC Technical Service Prelims-2021-22 च्या 588 पदांसाठी 30 एप्रिल 2022 रोजी झालेल्या परिक्षेेेची Answer key MPSC च्या official site (https://www.mpsc.gov.in/) वर upload केले गेलेले आहे. तरी MPSC च्या अधिकृत वेबसाइटला (https://mpsc.gov.in/) भेट देउन आपन Answer key download करु शकता.
आपनास माहितीच आहे की, MPSC Technical Service मधील 588 पदे लेखी परीक्षाद्वारे भरती केली जाणार आहे. त्यात Technical Service Exam (Forest Guard, Agriculture Officer, Assistant Executive Officer, Assistant Engineer, and Sub Divisional Water Conservation Officer Posts) या रिक्त पदांच्या भरती होणार आहे.
Answer key साठी लिंकवर क्लिक करा.
MPSC TECHNICAL SERVICES-2021 ANSWER KEY PDF DOWNLOADING LINK
MPSC Technical Service भरती 2021 बद्दल संपूर्ण तपशील.
MPSC Technical Service भरती 2021 बद्दल संपूर्ण तपशील खालिल प्रमाणे आहे.
| MPSC Technical Services | 2021-2022 |
|---|
| परिक्षेचे नाव | MPSC Technical Service Exam-2021 |
| संस्थाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग |
| जाहिरात क्रमांक | 017/2021 |
| भरली जाणारी पदे | Technical Service Exam (Forest Guard, Agriculture Officer, Assistant Executive Officer, Assistant Engineer, and Sub Divisional Water Conservation Officer Posts) |
| ऐकूण रिक्त पदे | 588 |
| पात्रता | Graduation |
| श्रेणी | सरकारी नोकरी |
| निवड पद्धत | Written Test (Prelims, Mains) |
| परिक्षा दिनांक | 30 एप्रिल 2022 |
| संबंधित राज्य | महाराष्ट्र |
| नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
| अधिकृत वेब साईट | https://mpsc.gov.in/ |
MPSC Technical Service Prelims-2021-22 साठी Answer key upload केली आहे.
MPSC Technical Service 2021-2022 साठी भरपूर उमेद्वारनी अर्ज भरले होते व 30 एप्रिल 2022 रोजी पात्र उमेदवारनी ठराविक केंद्रावर परिक्षा दिली होती.
Answer key साठी लिंकवर क्लिक करा.
MPSC Technical Service Prelims-2021-22 चा निकाल.
MPSC Technical Service Prelims-2021-22 चा अधिकृत निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे मे 2022 मध्ये प्रसिद्ध केला जाईल. MPSC द्वारे त्याच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित झाल्यानंतर MPSC Technical Service Prelims-2021-22 परीक्षा उत्तरे पासण्यासाठी थेट लिंक येथे जोडली आहे.
MPSC Technical Service Prelims-2021-22 Answer Key डाउनलोड process.
- सर्वप्रथम Google Search वर जाऊन mpsc.gov.in Type करून MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- नंतर, leteast updates विभागातील Answer Key लिंकवर क्लिक करा.
- नवीन पृष्ठ दिसेल जिथे तुम्हाला तुमची लॉगिन माहिती द्यावी लागेल.
- नंतर, download Answer Key वर click केल्यावर Answer Key download होईल.
MPSC Technical Service Prelims-2021-22 तुम्हाला तुमची उत्तरे तपासण्यात आणि तुमचा स्कोअर मोजण्यात मदत करेल.
MPSC Technical Service Prelims-2021exam दिलेल्या उमेदवारांसाठी MPSC Technical Service प्रिलिम्स अधिकृत उत्तरपत्रिका 2021 डाउनलोड करावी व आपले गुण तपासावे.
तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत साइटवर महाराष्ट्र Technical Service प्रिलिम्स उत्तर की 2021-2022 मिळवू शकता.
तुम्ही ही post share करून दिलेली माहीती गरजू विद्यार्थांपर्यंत पोहचवू शकता.
परिक्षा संबंधीत Updates सर्वप्रथम मिळण्यासाठी आमच्यासोबत connected रहा. Thanks!!!
धन्यवाद!!!!!
सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!!!
Comments