महाराष्ट्र लोकसेवा आयोग: वैद्यकीय अधिकारी गट-ब भरती 2022|Medical officer Group-B Vacancy 2022.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील शासकिय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, गट-ब या संवर्गातील एकूण 427 पद भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिनांक 17 आगस्ट 2022 पूर्वी 23:59 वाजेपर्यंत आनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे.
पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाउन आनलाईन अर्ज करावा व इतर सविस्तर माहिती साठी खालि दिलेली PDF file लिंकवर क्लिक करावे.
Official PDF link is below:
वैद्यकीय अधिकारी, गट-ब आफिसिअल नोटिफिकेशन लिंक
पदाचे नाव आणि उपलब्ध पदसंख्या:
1) वैद्यकीय अधिकारी, गट-ब / Medical Officer (Group-B): 427
2) वैद्यकीय अधिकारी, गट-ब (अलिबाग) / Medical Officer (Group-B) (Alibag): 01
3) वैद्यकीय अधिकारी, गट-ब (सातारा) / Medical Officer (Group-B) (Satara): 01
शैक्षणिक पात्रता:
1) एम्.बी.बी.एस् डिग्री पास.
2) महाराष्ट्र मेडिकल कानसिल अॅक्ट नुसार नाव रजिस्टर केलेले असावे.
वय पात्रता:
19 वर्षे ते 38 वर्षांपर्यंत
(अलग-अलग गटातील उमेदवारांनसाठी अलग-अलग वयाबाबत शिथीलता, सवलत दिलेली आहे. सविस्तर माहिती साठी PDF file बघावी. वैद्यकीय अधिकारी, गट-ब आफिसिअल नोटिफिकेशन लिंक )
अर्ज फी:
1) अराखीव(खुला) गट: रुपये 394/-
2) मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग: रुपये 294/-
टिप: 1) उपरोक्त परिक्षा शुल्क याव्तिरिक्त बॅंक चार्जेस तसेच त्यावरिल देय कर अतिरिक्त असतील.
2) परिक्षा शुल्क non-refundable आहे.
| आयोग | महाराष्ट्र लोकसेवा आयोग |
|---|---|
| पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी गट-ब |
| जाहिरात क्रमांक | 070/2022 |
| उपलब्ध पद संख्या | 427 |
| शैक्षणिक पात्रता | M.B.B.S. with name registered as per Maharashtra Medical Council Act, 1965 |
| वय मर्यादा | 19 ते 38 (इतर गटातीलउमेदवारांना वयातील सवलती लागू आहेत. अधिक माहिती साठी PDF file बघावी) |
| नोकरिचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
| आनलाईन परिक्षा शुल्क भरण्यासाठी शेवटची तारिख | दिनांक 17 आगस्ट 2022 |
| अर्ज नोंदणी | Online |
| अधिकृत संकेतस्थळ | https://mpsc.gov.in |
| अधिकृत जाहिरात PDF | वैद्यकीय अधिकारी, गट-ब आफिसिअल नोटिफिकेशन लिंक ) |
Comments