Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023"

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023" SSC JHT Recruitment 2023 Welcome to the highly anticipated Staff Selection Commission's JHT Recruitment 2023, a prestigious opportunity also referred to as SSC JHT Bharti 2023. This recruitment drive aims to identify and select exceptional candidates for the positions of Junior Hindi Translator, Junior Translator, and Senior Hindi Translator through a comprehensive examination process. If you're proficient in linguistic skills and possess a passion for translation, this is your chance to showcase your abilities and join the ranks of skilled language professionals in the government sector. Don't miss the chance to be a part of this significant recruitment initiative that plays a crucial role in maintaining effective communication across languages. Total:   307  जागा पदाचे नाव:  1.  ज्युनियर ट्रांसलेटर /Junior Translator (Central Secretariat Official Language Service) 2. ज्युनियर ट्रांसलेटर / Junior Translator ...

DRDO Recruitment 2022: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये तब्बल 1901 जागांसाठी मेगाभरती, 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना सुवर्ण संधी.

DRDO  Recruitment  2022:  संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये तब्बल 1901 जागांसाठी मेगाभरती, 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना सुवर्ण संधी. DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) मध्ये विविध पदांच्या मेगा भरती जाहीर करण्यात आलेली असून तब्बल 1901 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तरि इच्छुक व पात्र उमेदवार आनलाईन पद्धतीने आपला अर्ज 23 सप्टेंबर 2022 पुर्वी करावा. भरती संबधित याबातची जारी करण्यात आलेली अधिसूचनेची PDF आम्ही सोबत देत आहोत. तरी आपण जास्त माहिती करता  अधिकृत संकेतस्थळा ला भेट देउ शकता. अर्ज आनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. संपूर्ण माहिती पुर्ण वाचावी व अर्ज काळजीपूर्वक भरावा. अधिसूचनेच्या PDF साठी:  येथे क्लीक करा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे, पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता व जागा : 01) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Senior Technical Assistant: 1075 जागा. शैक्षणिक पात्रता :   बी.एस्सी पदवी / डिप्लोमा / पदवी अनुभवासह. 02) तंत्रज्ञ / Technician: 826 जागा. शैक्षणिक पात्रता : 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य. 02) संबंधित ...