DRDO Recruitment 2022: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये तब्बल 1901 जागांसाठी मेगाभरती, 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना सुवर्ण संधी.
DRDO Recruitment 2022:
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये तब्बल 1901 जागांसाठी मेगाभरती, 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना सुवर्ण संधी.
DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) मध्ये विविध पदांच्या मेगा भरती जाहीर करण्यात आलेली असून तब्बल 1901 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तरि इच्छुक व पात्र उमेदवार आनलाईन पद्धतीने आपला अर्ज 23 सप्टेंबर 2022 पुर्वी करावा. भरती संबधित याबातची जारी करण्यात आलेली अधिसूचनेची PDF आम्ही सोबत देत आहोत. तरी आपण जास्त माहिती करता अधिकृत संकेतस्थळा ला भेट देउ शकता.
अर्ज आनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. संपूर्ण माहिती पुर्ण वाचावी व अर्ज काळजीपूर्वक भरावा.
अधिसूचनेच्या PDF साठी: येथे क्लीक करा
संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे,
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता व जागा :
01) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Senior Technical Assistant: 1075 जागा.
शैक्षणिक पात्रता :
बी.एस्सी पदवी / डिप्लोमा / पदवी अनुभवासह.
02) तंत्रज्ञ / Technician: 826 जागा.
शैक्षणिक पात्रता :
01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य.
02) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र.
वयाची पात्रता : 23 सप्टेंबर 2022 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 28 वर्षापर्यंत.
टिप: सरकारी अधिनियमा नुसार, SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट.
परीक्षेसाठी फी :
01) SC/ST/ PWD/ ESM: ₹ 0/-
02) जनरल/ OBC/ EWS/ इतर: ₹ 100/-
पगार:
01) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Senior Technical Assistant: 35400 ते 112400 रुपये प्रति महा.
02) तंत्रज्ञ / Technician: रु.20000 ते रु.63200 प्रति महा.
ठिकाण : भारत सर्वत्र.
निवड प्रक्रिया :
1) लेखी परीक्षा
2) कौशल्य चाचणी (गरज असल्यास)
3) दस्तऐवज पडताळणी
4) वैद्यकीय तपासणी
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज /Apply Online : येथे क्लिक करा.

Comments