राष्ट्रीय पोषण संस्थेत(ICMR NIN), हैद्राबाद, 116 जागांसाठी भरती
The National Institute of Nutrition is an Indian public health, nutrition and translational research centre located in Hyderabad, India.
ICMR NIN Recruitment 2023
ICMR-National Institute of Nutrition मध्ये तब्बल 116 जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे आगोदर आनलाईन अर्ज करावा. सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचावी.
जाहिरात क्र.: ICMR-NIN/Tech-Recruit/2023
Total: 116 जागा
पदाचे नाव: टेक्निकल असिस्टंट
पद संख्या: 45
पदाचे नाव: टेक्निशियन-1
पद संख्या: 33
पदाचे नाव: लॅब अटेंडंट
पद संख्या: 138
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 (टेक्निकल असिस्टंट): प्रथम श्रेणी फूड सायन्स/फूड केमिस्ट्री/फूड टेक्नॉलॉजी अन्न आणि पोषण/गृह विज्ञान/आहारशास्त्र/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/जैवतंत्रज्ञान/रसायनशास्त्र/इम्युनोलॉजी/फार्माकोलॉजी/सामाजिक कार्य/सामाजिक विज्ञान/समाजशास्त्र/मानवशास्त्र/सांख्यिकी/भौतिकशास्त्र /संवाद/पत्रकारिता/ मास मीडिया / मानसशास्त्र पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/माहिती/कॉम्प्युटर सायन्स/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल /डेटा सायन्स पदवी किंवा डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव
पद क्र.2 (टेक्निशियन-1):
(i) 55% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
(ii) DMLT/इलेक्ट्रिकल/AC/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ऑपरेटर डिप्लोमा
पद क्र.3 (लॅब अटेंडंट):
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
(ii) 01 वर्ष अनुभव किंवा ITI (इलेक्ट्रिकल/ रेफ & AC/इन्स्ट्रुमेंटेशन)
वयाची मर्यादा: 14 ऑगस्ट 2023 रोजी,
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
टेक्निकल असिस्टंट: 18 ते 30 वर्षे
टेक्निशियन-1: 18 ते 28 वर्षे
लॅब अटेंडंट: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: हैदराबाद
Fee: General/OBC: ₹1200/- [SC/ST/ExSM/महिला: ₹1000/-, PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
परीक्षा (Online): सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट: Click Here
जाहिरात (Notification): click here
Online अर्ज: Apply Online
ICMR NIN (Indian Council of Medical Research National Institute of Nutrition) conducts recruitment for various positions in the field of medical research and nutrition.
Comments