Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023"

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023" SSC JHT Recruitment 2023 Welcome to the highly anticipated Staff Selection Commission's JHT Recruitment 2023, a prestigious opportunity also referred to as SSC JHT Bharti 2023. This recruitment drive aims to identify and select exceptional candidates for the positions of Junior Hindi Translator, Junior Translator, and Senior Hindi Translator through a comprehensive examination process. If you're proficient in linguistic skills and possess a passion for translation, this is your chance to showcase your abilities and join the ranks of skilled language professionals in the government sector. Don't miss the chance to be a part of this significant recruitment initiative that plays a crucial role in maintaining effective communication across languages. Total:   307  जागा पदाचे नाव:  1.  ज्युनियर ट्रांसलेटर /Junior Translator (Central Secretariat Official Language Service) 2. ज्युनियर ट्रांसलेटर / Junior Translator ...

MPSC गट C 2021-2022 साठी प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले आहे.

MPSC गट C 2021-2022 साठी प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले आहे. MPSC गट C 2021-2022 च्या 900 पदांसाठी 3 एप्रिल 2022 रोजी होत असलेल्या परिक्षेचे Hall Ticket MPSC च्या official site ( https://www.mpsc.gov.in/)  वर upload केले गेलेले आहे. तरी MPSC च्या अधिकृत वेबसाइटला ( https://mpsc.gov.in/ ) भेट देउन आपन आपले Hall Tickets download करु शकता. आपनास माहितीच आहे की, MPSC गट C सेवेतील 900 पदे लेखी परीक्षाद्वारे भरती केली जाणार आहे. त्यात उद्योग निरीक्षक, उपनिरीक्षक, कर सहाय्यक लिपिक-टंकलेखक या रिक्त पदांच्या भरती होणारआहे.  MPSC गट C 2021- 2022 प्रवेशपत्र/हॉल तिकीट प्रसिद्ध केले गेले आहे. MPSC गट C भरती 2021-2022 च्या प्रिलिम परीक्षेसाठी MPSC गट C प्रवेशपत्र 2021- 2022 /हॉल तिकीट MPSC द्वारे 25 मार्च 2022 रोजी MPSC च्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. MPSC गट C सेवा परीक्षा 2021-2022 साठी आवश्यक पात्रता निकष असलेले उमेदवार खालील लिंकवर क्लिक करू आपले प्रवेशपत्र मिळवू शकतात. MPSC गट C भरती 2021-2022 च्या परीक्षेसाठी अर्ज केलेले सर्व उमेदवार दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांचे प्रवेशपत्...

AC चा योग्य, वापर, नुकसान व फायदे. करा विजबिलात बचत.

AC चा योग्य, वापर, नुकसान व फायदे. करा विजबिलात बचत. आज AC प्रत्येक घराघरात पाहावयास मिळतो, आणि भविष्यात AC चा वापर प्रत्येक घरात पहावयास मिळणार आहे. एसी कसे वापरावे ? आज आपन या लेखाद्वारे AC कसा वापरायचा ते जाणून घेऊयात. आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि आपन नियमितपणे एअर कंडिशनर (AC) वापरणार आहोत. आपण AC चालविण्याच्या योग्य पद्धतीचा अवलंब करूया व पैसे, आरोग्य व विज वाया जाण्यापासून वाचवू या. भारत सरकार, ऊर्जा मंत्रालयाने  कार्यकारी अभियंत्या ई.बी. (Electric Board) कडून पाठविलेली अतिशय उपयुक्त माहिती : -  AC  20-24 डिग्री वर चालवण्याचे होणारे नुकसान ते पहुया.   आपन बघतो की, बर्‍याच लोकांना AC 20-24 डिग्री तापमानात चालवण्याची सवय असते आणि जेव्हा त्यांना थंडी जाणवते तेव्हा ते चादर पांघरून घेतात. आपल्याला माहिती आहे की, आपल्या शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सियस असते. शरीर 23 अंश ते 39 अंशांपर्यंतचे तापमान सहजपणे सहन करू शकते, याला मानवी शरीराचे तापमान सहनशीलता म्हणतात.  जेव्हा खोलीचे तापमान कमी किंवा जास्त असते तेव्हा शरीर शिंका येणे, थरथरणे इ. द्वारा प्र...

मराठी comedy, Jokes @ 2022|

थोडे हसूया! आजच्या धका धकिच्या जिवनात तुम्हा आम्हावर आपल्या सगळ्यावर प्रचंड ताण वढला आहे. तर मग ह्या धकिच्या जिवनातुन थोडावेळ काढून आपण सगळे थोडे हसूया आणि प्रसन्न मनाने पुन्हा नविन जोश व चैतन्याने उल्हासित होउन कामाला लागूया. बघूया काही मराठी जोक जे आपला सर्वांचा मूड बनवतील. चला तर मग.....   आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की....... रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय? 😀😀😀 जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून....... एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत 😀😀😀 हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण...... गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले 😀😀😀 मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय की...... परवा  शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता 😀😀😀 आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका जी......  व्यक्ती तुम्हाला तुमचा नेट पँक नसताना हाँटस्पाँट देते😀😀😀 Office मध्ये बॉसच्या फालतू जोकवर तोच जोरात...

MPSC Subordinate services Group- B, Prilems Answer Key- 2021-2022 Release Date.

MPSC Subordinate services Group- B, Prilems Answer Key- 2021 Released. नमस्कार मित्रांनो,   26 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या combine सेवांसाठी अधीनस्थ सेवा पूर्वपरीक्षा-2021 आयोजित केली होती. ही परिक्षा मगील वर्षीच्या म्हणजे 2021 मधील रिक्त जागा भरण्यासाठी होती, ह्याची विद्यार्थी बांधवानी नोंद घ्यावी‌. भरपूर विद्यार्थ्यांनी MPSC Combine Subordinate Group-B Prilems- 2021 च्या परिक्षेत सहभाग घेतला होता.  एमपीएससी सबऑर्डिनेट सर्व्हिसेस प्रिलिम्स कट ऑफ मार्क्स आयोगाने ठरवलेल्या कट ऑफ मार्क्स पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेत बसण्यास पात्र असतील.  Answer key PDF उपलब्ध झाल्यावर तुम्ही तुमचा result आमच्या page वर किंवा  mpsc.gov.in  वर जाऊन, तुम्ही तुमची एमपीएससी अधीनस्थ सेवा प्रिलिम्स Answer Key-2021 डाउनलोड करू शकता.  खाली Answer key PDF uplod केलेली आहे त्याद्वारे आपण आपल्या गुणांची पडताळणी करू शकता. Answer key: 01 MPSC Combine Subordinate Group-B Exam Answer Key-1: 2021-2022. Answer Key: 02 MPSC Combine Subordinate Exam Answer Key-2: 20...