तलाठी भरती 2022: काय म्हणतो शासनाचा तलाठी भरती 2022 साठीचा नविन जीआर?
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या दोन वर्षांमध्ये तलाठी पदासाठी भरती झालेली नाही. जर आपण तलाठी भरती परीक्षेची तयारी करत असाल तर ही बातमी निश्चितच आपणासाठी आहे, सविस्तर माहितीसाठी हा लेख सविस्तर वाचावा आणि शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करु शासनाचा नविन GR बघावा.
आज आम्ही आपणासाठी तलाठी भरती संबंधित एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे निश्चितच ही गोष्ट वाचून आपण आनंदित व्हाल कारण, की भरपूर दिवसांपासून आपण तलाठी पदाची तयारी करत होता आणि तलाठी पदाची भरती आतूरतेने वाट बघत होता. तर मग आता आपली तलाठी पदाची भरतीसंब़धीत प्रतिक्षा संपणार आहे.
शासनाच्या नवीन जीआर नुसार तलाठी पदाची भरती होणार आहे ही भरती काही थोड्या जागांची नसून तब्बल 1000 प्लस जागांसाठी होणार आहे. काय मग हि NEWS एकूण झालात ना आनंदीत. आम्ही या लेखात शासकीय जी आर ची पीडीएफ लिंक दिलेली आहे त्यावर आपण क्लिक करून करून सविस्तर माहिती वाचू शकता. आपणास माहीतच आहे की तलाठी हा गाव पातळीवर शासनाची कृषी महसूल संबंधित विभागाची तसेच इतर कामे पार पडतो आणि गावच्या विकासामध्ये त्याचाही हातभार असतो आता शासन चा जीआर नुसार तलाठी पदाच्या भरती होणार आहे, तरी आपली तयारी जोमात चालू ठेवावी. आपण संपूर्ण जीआर पीडीएफ लिंक वर क्लिक करून बघू शकता. तर मग वेळ न घालवता बघा शासनाचा नविन GR आणि लागा तयारीला.
जर आपणास हा लेख आवडला असेल तर कमेंट करायला विसरु नका आणि हि पोस्ट जास्ती-जास्त गरजू व्यक्ती पर्यंत पोहचवावी.
धन्यवाद!!!
इतर महत्वाचे लेख: Other Articles:
AC चा योग्य, वापर, नुकसान व फायदे. करा विजबिलात बचत.
Earn money online| घर बैठे इन्टरनेट से ऑनलाइन पैसे कैसे कमाए? 2022|
Share Market: बाजार में पैसा डूबने से बचाना चाहते हैं तो ये 12 गलतियां कभीभी ना करें।


Comments