Skip to main content

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023"

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023" SSC JHT Recruitment 2023 Welcome to the highly anticipated Staff Selection Commission's JHT Recruitment 2023, a prestigious opportunity also referred to as SSC JHT Bharti 2023. This recruitment drive aims to identify and select exceptional candidates for the positions of Junior Hindi Translator, Junior Translator, and Senior Hindi Translator through a comprehensive examination process. If you're proficient in linguistic skills and possess a passion for translation, this is your chance to showcase your abilities and join the ranks of skilled language professionals in the government sector. Don't miss the chance to be a part of this significant recruitment initiative that plays a crucial role in maintaining effective communication across languages. Total:   307  जागा पदाचे नाव:  1.  ज्युनियर ट्रांसलेटर /Junior Translator (Central Secretariat Official Language Service) 2. ज्युनियर ट्रांसलेटर / Junior Translator ...

Mudra Loan - Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) Online| PM मुद्रा लोन योजना द्वारे रुपये 50000 ते 1000000 पर्यंत लोन सरळ आपल्या खात्यात, आता कर्ज घेणे झाले एकदम सोपे, लगेच करा असा आनलाइन अर्ज.|


Mudra Loan - Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) Online| PM मुद्रा लोन योजना द्वारे रुपये 50000 ते 1000000 पर्यंत लोन सरळ आपल्या खात्यात, आता कर्ज घेणे झाले एकदम सोपे, लगेच करा असा आनलाइन अर्ज.|











Table of Content

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)


नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही बेरोजगार असाल व बेरोजगारिला कंटाळला असाल आणी पैशा अभावी आपणास हवा असलेला उद्योग, धंदा, व्यापार व स्वयंरोजगार करण्यात असमर्थ असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, आता तुम्ही सुद्धा हवा असलेला उद्योग, धंदा करु शकता कारण, पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022 अंतर्गत आपल्या देशातील सर्व पात्र बेरोजगार तरुणांन ₹ 50000 ते ₹ 1000000 पर्यंत मुद्रा कर्ज घेऊ शकतात आणि आपले भविष्य घडवून आपले स्वप्न साकार करु शकतात. पण या साठी तुम्हाला फक्त एक आनलाइन अर्ज करावा लागेल.

आपण या लेखात पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022 ऑनलाइन प्रक्रियेबद्दल माहिती घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा PM मुद्रा लोन बद्दल सविस्तर माहिती देणारा लेख पूर्णपणे वाचावा ही विनंती.

ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022 चा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष ठरवले गेले आहेत, तर मग आपण सर्वप्रथम पंतप्रधान मुद्रा कर्ज घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे ते बघू.


प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY): 

 ही योजना बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली योजना आहे. ही कर्जे PMMY अंतर्गत MUDRA कर्ज म्हणून वर्गीकृत आहेत. 

PMMY मुद्रा कर्ज योजनेंतर्गत आतापर्यंत १.७५ लाख कोटी रुपयांची कर्जे नागरिकांना देण्यात आली आहेत. या योजने अंतर्गत आपल्या देशातील खूप गरजू व्यक्तींनी फायदा घेत आपल्या उद्योग सुरु केले आहेत व देशाच्या उन्नतित आपला हातभर लावला आहे.  

PMMY लाभार्थीला या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2022 अंतर्गत मुद्रा कर्ज घेण्यासाठी मुद्रा कार्ड दिले जाते. मुद्रा योजना ज्यामध्ये शिशू, किशोर आणि तरुण अशी ३ प्रकारची कर्जे दिली जातात.  मुद्रा योजनेअंतर्गत  अर्जदाराला रु.  शिशू श्रेणीमध्ये 50,000.  रु. पर्यंत कर्ज घेऊ शकतो.  किशोर वर्गात  5 लाख.  तरुण वर्गात आतापर्यंत  ही मर्यादा 10 लाख रुपये आहे.

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022 साठी आवश्यक पात्रता:

1) अर्जदार व्यक्ती भारताचा कायमचा नागरिक/ रहिवासी असावा.

2) अर्जदारांचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले असावे.

3) अर्जदारा कडे उपरोक्त स्वयंरोजगाराची समाधानकारक योजना असावी.

-------------------------------------------

       हे पण वाचा: मराठी जोक. मराठी चावट जोक. मराठी चुटुकले. मराठी comedy, Jokes @ 2022|

-------------------------------------------

कोणतेही लोन/कर्ज घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते व काही कागदी पुरावे लागत असतात, तर मग चला ऑनलाइन मुद्रा कर्जासाठी कोण-कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते जाणून घेउयात.

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022 साठी हवी असलेली आवश्यक कागदपत्रे:

1) आवेदन करत्याचा सुस्पट पासपोर्ट आकाराचा फोटो.

2) आवेदन करत्याचा चालू/वापरातील मोबाईल नंबर.

3) आवेदन करत्याचे आधार कार्ड.

4) आवेदन करत्याचे पॅन कार्ड.

5) आवेदन करत्याचे बँकेचे खाते पासबुक.

6) आवेदन करत्याचा पत्त्या दर्शवणारा पुरावा (Address Proof).

7) आवेदन करत्याचे उत्पन्न प्रमाणपत्र.

टिप: PM मुद्रा कर्ज योजना 2022 साठी वरती दिलेली सगळी कागदपत्रे आवश्यक आहेत, दिलेल्या कागदपत्रांशिवाय PM मुद्रा कर्ज योजना 2022 मिळणार नाही. आपणास तसदी होउ नये या करता सर्वप्रथम सगळी कागदपत्रे काढून घ्यावी व नंतर PM मुद्रा कर्ज योजना 2022 साठी आवेदन करने सोयीस्कर ठरेल.

चला तर मग, PM मुद्रा कर्ज योजना 2022 ने साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ते जाणून घेउ,

PM मुद्रा कर्ज योजना 2022 ने साठी असा करावा ऑनलाईन अर्ज:

1) सर्वप्रथम मुद्रा लोनसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल त्या साठी आम्ही खाली अधिकृत वेबसाइटची लिंक देत आहोत त्यावर लिंक क्लिक करावे लागेल.

PM मुद्रा कर्ज योजना 2022 ने साठी लिंक

PM मुद्रा कर्ज योजना 2022

2) दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर एक नवीन पेज/ विन्डो उघडेल. तेथे मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. लिंक

3) येथे तुम्हाला नवीन नोंदणीचा (Registration) ​​पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.

4) क्लिक केल्यानंतर, नोंदणी फॉर्म उघडेल.

5) नंतर नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक व अचूक भरावा आणी

 रजिस्टर बटणावर क्लिक करावे.

6) नंतर तुम्हाला आयडी पासवर्ड मिळेल, ज्याद्वारे अर्जदाराने पोर्टलवर लॉगइन करावे.

7) आता आपल्या गरजेनुसार मुद्रा लोन निवडावे. निवड केल्यावर पूर्ण लोन/ कर्ज (रक्कमेसह) तुमच्या अर्जात दिसेल.

8) आता तुम्हाला सर्व जे काही आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून जी कागदपत्रे जीथे पाहीजे तेथे काळजीपूर्वक अपलोड करावे आणि सबमिट बटणावर क्लिक करावे.

9) सबमिट केल्यावर पडताळणीसाठी दिलेल्या मोबाइल नंबरवर sms येइल आणी अर्जदाराच्या अर्जाची यशस्वीरित्या पडताळणी आणि मूल्यांकन झाल्यावर, अर्जदार आपल्या खात्यात प्रवेश करू शकतो.

10) पडताळणी पूर्ण झाल्यावर अर्जदाराने दिलेल्या बॅंक खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जाते.



संबंधित लेख लोन संबंधित
लेखाचे नाव PM मुद्रा लोन
PM मुद्रा लोन लाभार्थी 18 वर्ष पूर्ण असलेले सर्व भारतीय नागरिक
PM मुद्रा लोन योजना प्रकार सरकारी योजना
PM मुद्रा लोन अर्ज करण्याची पद्धत आनलाईन
लोनची मर्यादा रुपये 50000 ते 10 लाख पर्यंत
अधिकृत संकेतस्थळ Official website
आनलाईन आवेदन लिंक PM मुद्रा कर्ज योजना 2022


मित्रांनो, जर आपणास हि माहिती आवडली असल्यास कृपया कमेंट करा आणी गरजू व्यक्तीपर्यंत जरुर पोहचवावी.



इतर महत्वाचे लेख:

👉AC चा योग्य, वापर, नुकसान व फायदे. करा विजबिलात बचत.

👉Earn money online| घर बैठे इन्टरनेट से ऑनलाइन पैसे कैसे कमाए? 2022|

👉Share Market: बाजार में पैसा डूबने से बचाना चाहते हैं तो ये 12 गलतियां कभीभी ना करें।

👉How to become crorepati: आपको भी बनना है करोड़पति तो अपनाएं ये टिप्स, होगा डबल फायदा! शेयर मार्केट से कमाई के गोल्डन टिप्स, जो आप की छोटी रकम से भी आपको बना सकती है करोड़पति. Stock market से अब कोई भी बनसकेगा लखपती. crorepati banane ke rules. करोड़पति बनने के नियम।

शेअर बाजार मे ये रुल्स अपनाओंगे तो नऐ निवेशक भी बन सकते है करोडपती. क्या सच मैं share market (शेयर बाजार) से कोई करोड़पति बन सकता है?

Comments

Popular posts from this blog

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023"

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023" SSC JHT Recruitment 2023 Welcome to the highly anticipated Staff Selection Commission's JHT Recruitment 2023, a prestigious opportunity also referred to as SSC JHT Bharti 2023. This recruitment drive aims to identify and select exceptional candidates for the positions of Junior Hindi Translator, Junior Translator, and Senior Hindi Translator through a comprehensive examination process. If you're proficient in linguistic skills and possess a passion for translation, this is your chance to showcase your abilities and join the ranks of skilled language professionals in the government sector. Don't miss the chance to be a part of this significant recruitment initiative that plays a crucial role in maintaining effective communication across languages. Total:   307  जागा पदाचे नाव:  1.  ज्युनियर ट्रांसलेटर /Junior Translator (Central Secretariat Official Language Service) 2. ज्युनियर ट्रांसलेटर / Junior Translator ...

Bewafa Tera Masoom Chehra Song lyrics Jubin Nautiyal

  Bewafa Tera Masoom Chehra Song lyrics Jubin Nautiyal Bewafa Tera Masoom Chehra | Rochak Kohli Feat Jubin Nautiyal, Rashmi V | Karan Mehra, Ihana Dhillon | lyrics Bewafa Tera Masoom Chehra Song lyrics Meaning & Translation  Bewafa Tera Masoom Chehra Song Credit goes to: Song Name : Bewafa Tera Masoom Chehra Singers Name : Rochak Kohli and Jubin Nautial Lyrics Written By : Rashmi Virag Music By : Rochak Kohli Video : Navjit Buttar Video Song Cast : Karan Mehra, Ihana Dhillon and Amardeep Phogat Lebel : T Series Edited and Di By : Sarabjeet Sohal DoP : Shinda Singh T Series  Presenting  Bewafa Tera Masoom Chehra Song.  This song was  sung by Singer  Jubin Nautial , lyrics by Rashmi Virag and Music by Rochak Kohli.  Bewafa Tera Masoom Chehra Song Bengali Meaning  is a sad heart touching song specifically this song dedicated our love ones whom we trust and they cheated on us. Dear reader read this song lyrics. Woh bhi kya din the yaar Tumhe ...

कभी कभी मेरे दिल में lyrics

  Title- कभी कभी मेरे दिल में Movie- कभी कभी Lyrics-1976 Music By- खैय्याम Lyrics- साहिर लुधियानवी Singer- मुकेश, लता मंगेशकर कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिये कभी कभी मेरे दिल में… कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है के ये बदन, ये निगाहें मेरी अमानत हैं ये गेसुओं की घनी छाँव है मेरी ख़ातिर ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं कभी कभी मेरे दिल में… कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है के जैसे बजती हैं शहनाइयां सी राहों में सुहाग रात है, घूँघट उठा रहा हूँ मैं सिमट रही है, तू शरमा के अपनी बाहों में कभी कभी मेरे दिल में… कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है के जैसे तू मुझे चाहेगी उम्र भर यूँ ही उठेगी मेरी तरफ़ प्यार की नज़र यूँ ही मैं जानता हूँ के तू ग़ैर है, मगर यूँ ही कभी कभी मेरे दिल में…