Skip to main content

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023"

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023" SSC JHT Recruitment 2023 Welcome to the highly anticipated Staff Selection Commission's JHT Recruitment 2023, a prestigious opportunity also referred to as SSC JHT Bharti 2023. This recruitment drive aims to identify and select exceptional candidates for the positions of Junior Hindi Translator, Junior Translator, and Senior Hindi Translator through a comprehensive examination process. If you're proficient in linguistic skills and possess a passion for translation, this is your chance to showcase your abilities and join the ranks of skilled language professionals in the government sector. Don't miss the chance to be a part of this significant recruitment initiative that plays a crucial role in maintaining effective communication across languages. Total:   307  जागा पदाचे नाव:  1.  ज्युनियर ट्रांसलेटर /Junior Translator (Central Secretariat Official Language Service) 2. ज्युनियर ट्रांसलेटर / Junior Translator ...

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022(PMMY) बद्दल थोडीशी माहिती.

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022(PMMY) बद्दल थोडीशी माहिती.


आता व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय कर्ज मिळवणे पूर्वीपेक्षा सोपे आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कर्ज हवे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला सर्व सरकारी व्यवसाय योजनांची माहिती असली पाहिजे आणि तुम्हाला व्यवसाय कर्जाशी संबंधित सर्व माहिती, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत आणि अर्ज कसा करावा हे माहित असले पाहिजे. अनेक बँका अशी कर्जे देत आहेत.  खालील काही महत्वाची माहिती आहे जी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

  • तुमच्याकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  • तुमच्याकडे व्यवसायाचे चांगले नियोजन किंवा आराखाडा असणे आवश्यक आहे.
  • तुमचा CIBIL स्कोअर 700 किंवा त्याहून अधिक असावा
  • तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे त्यांना तुमच्या व्यवसाय बद्दलचा आराखाडा किंवा योजना दाखवा.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY): 

 ही योजना बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली योजना आहे. ही कर्जे PMMY अंतर्गत MUDRA कर्ज म्हणून वर्गीकृत आहेत. 

PMMY मुद्रा कर्ज योजनेंतर्गत आतापर्यंत १.७५ लाख कोटी रुपयांची कर्जे नागरिकांना देण्यात आली आहेत. या योजने अंतर्गत आपल्या देशातील खूप गरजू व्यक्तींनी फायदा घेत आपल्या उद्योग सुरु केले आहेत व देशाच्या उन्नातत  आपला हातभर लावला आहे.  PMMY लाभार्थीला या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2022 अंतर्गत मुद्रा कर्ज घेण्यासाठी मुद्रा कार्ड दिले जाते. मुद्रा योजना ज्यामध्ये शिशू, किशोर आणि तरुण अशी ३ प्रकारची कर्जे दिली जातात.  मुद्रा योजनेअंतर्गत अर्जदाराला रु.  शिशू श्रेणीमध्ये 50,000.  रु. पर्यंत कर्ज घेऊ शकतो.  किशोर मध्ये 5 लाख.  तरुणामध्ये आतापर्यंत ही मर्यादा 10 लाख रुपये आहे.


👉ता PM मुद्रा लोनद्वारे थे आपल्या खात्यात रुपये 50000 ते 1000000 पर्यंत लोन घेणे झाले एकदम सोपे, लगेच करा असा आनलाइन अर्ज.👈


सामान्य व्यक्ती ज्यांना काही करण्याची ईच्छा आहे पण पैशा अभावी काही करु शकत नाहीत अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही कर्जे RRB, लघु वित्त बँक, MFI, सहकारी बँका, NBFC आणि व्यावसायिक बँका द्वारे दिली जातात. या योजनेच्या लाभाअतंर्गत गरजू व्यक्ती 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम मिळू शकते आणी यासाठी कोणत्याही प्रकारची हमी लागत नाही आणि लाभार्थी 3 ते 5 वर्षांसाठी अत्यंत कमी व्याजदराने त्याची परतफेड करू शकतात. या योजनेचा लाभ कोणताही दुकानदार, व्यवसायीक, विक्रेता, उत्पादक, व्यापार किंवा सेवा क्षेत्रात काम करणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याव्यतिरिक्त, सर्व बिगरशेती व्यवसाय, उत्पन्न मिळवून देणारे छोटे व्यवसाय देखील मुद्रा कर्ज घेऊ शकतात. यासाठी तुम्हालाऑनलाईन अर्ज करावा लागेल व संबंधित डॉक्युमेंट अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले स्वतःचे अकाउंट काढून दिलेल्या ठिकाणी योग्य ती माहिती व दिली डॉक्युमेंट अपलोड करावी लागतील.

हे पण वाचा: मराठी जोक. मराठी चावट जोक. मराठी चुटुकले.

मराठी comedy, Jokes @ 2022|


👉पीएम मुद्रा लोन साठी लागणारे आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती?👈

👉पीएम मुद्रा लोन साठी लागणारे आवश्यक असलेली कागदपत्रे.👈


लाभार्थी ही कर्जे आनलाइन व आफलाइन पद्धतीने मिळवू शकतात. कर्जदार कर्जासाठी RRB, लघु वित्त बँक, MFI, सहकारी बँका, NBFC आणि व्यावसायिक बँका ईत्यादी कोणत्याही कर्ज देणाऱ्या संस्थांशी संपर्क साधू शकतो किंवा या पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतो. 

केंद्र सरकारने लहान आणि मध्यमवर्गीय व्यावसायिकांना डोळ्यासमोर ठेवून या योजनेचा पुढाकार घेतला आहे.  मायक्रो अँड स्मॉल बिझनेस स्कीम (MSME) ही एक कर्ज योजना आहे ज्या अंतर्गत लहान आणि मध्यमवर्गीय व्यवसायांना कर्ज दिले जाते. तुम्हालाही तुमच्या व्यवसायासाठी या योजनेमार्फत आर्थिक मदत हवी असल्यास, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि  मागीतलेली माहिती काळजीपूर्वक भरुन आजच तुमचे खाते उघडा आणि अर्ज पुर्ण भरल्या वर रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल.

पीएम् मुद्रा साठी अधिकृत संकेतस्थळ

मुद्रा लोन साठी अधिकृत लिंक



इतर महत्वाचे लेख:

AC चा योग्य, वापर, नुकसान व फायदे. करा विजबिलात बचत.

Earn money online| घर बैठे इन्टरनेट से ऑनलाइन पैसे कैसे कमाए? 2022|

Share Market: बाजार में पैसा डूबने से बचाना चाहते हैं तो ये 12 गलतियां कभीभी ना करें।

How to become crorepati: आपको भी बनना है करोड़पति तो अपनाएं ये टिप्स, होगा डबल फायदा! शेयर मार्केट से कमाई के गोल्डन टिप्स, जो आप की छोटी रकम से भी आपको बना सकती है करोड़पति. Stock market से अब कोई भी बनसकेगा लखपती. crorepati banane ke rules. करोड़पति बनने के नियम।

शेअर बाजार मे ये रुल्स अपनाओंगे तो नऐ निवेशक भी बन सकते है करोडपती. क्या सच मैं share market (शेयर बाजार) से कोई करोड़पति बन सकता है?










Comments

Popular posts from this blog

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023"

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023" SSC JHT Recruitment 2023 Welcome to the highly anticipated Staff Selection Commission's JHT Recruitment 2023, a prestigious opportunity also referred to as SSC JHT Bharti 2023. This recruitment drive aims to identify and select exceptional candidates for the positions of Junior Hindi Translator, Junior Translator, and Senior Hindi Translator through a comprehensive examination process. If you're proficient in linguistic skills and possess a passion for translation, this is your chance to showcase your abilities and join the ranks of skilled language professionals in the government sector. Don't miss the chance to be a part of this significant recruitment initiative that plays a crucial role in maintaining effective communication across languages. Total:   307  जागा पदाचे नाव:  1.  ज्युनियर ट्रांसलेटर /Junior Translator (Central Secretariat Official Language Service) 2. ज्युनियर ट्रांसलेटर / Junior Translator ...

Bewafa Tera Masoom Chehra Song lyrics Jubin Nautiyal

  Bewafa Tera Masoom Chehra Song lyrics Jubin Nautiyal Bewafa Tera Masoom Chehra | Rochak Kohli Feat Jubin Nautiyal, Rashmi V | Karan Mehra, Ihana Dhillon | lyrics Bewafa Tera Masoom Chehra Song lyrics Meaning & Translation  Bewafa Tera Masoom Chehra Song Credit goes to: Song Name : Bewafa Tera Masoom Chehra Singers Name : Rochak Kohli and Jubin Nautial Lyrics Written By : Rashmi Virag Music By : Rochak Kohli Video : Navjit Buttar Video Song Cast : Karan Mehra, Ihana Dhillon and Amardeep Phogat Lebel : T Series Edited and Di By : Sarabjeet Sohal DoP : Shinda Singh T Series  Presenting  Bewafa Tera Masoom Chehra Song.  This song was  sung by Singer  Jubin Nautial , lyrics by Rashmi Virag and Music by Rochak Kohli.  Bewafa Tera Masoom Chehra Song Bengali Meaning  is a sad heart touching song specifically this song dedicated our love ones whom we trust and they cheated on us. Dear reader read this song lyrics. Woh bhi kya din the yaar Tumhe ...

कभी कभी मेरे दिल में lyrics

  Title- कभी कभी मेरे दिल में Movie- कभी कभी Lyrics-1976 Music By- खैय्याम Lyrics- साहिर लुधियानवी Singer- मुकेश, लता मंगेशकर कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिये कभी कभी मेरे दिल में… कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है के ये बदन, ये निगाहें मेरी अमानत हैं ये गेसुओं की घनी छाँव है मेरी ख़ातिर ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं कभी कभी मेरे दिल में… कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है के जैसे बजती हैं शहनाइयां सी राहों में सुहाग रात है, घूँघट उठा रहा हूँ मैं सिमट रही है, तू शरमा के अपनी बाहों में कभी कभी मेरे दिल में… कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है के जैसे तू मुझे चाहेगी उम्र भर यूँ ही उठेगी मेरी तरफ़ प्यार की नज़र यूँ ही मैं जानता हूँ के तू ग़ैर है, मगर यूँ ही कभी कभी मेरे दिल में…