Skip to main content

Posts

Showing posts from July, 2022

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023"

"SSC Junior/Senior Hindi Translator Exam 2023" SSC JHT Recruitment 2023 Welcome to the highly anticipated Staff Selection Commission's JHT Recruitment 2023, a prestigious opportunity also referred to as SSC JHT Bharti 2023. This recruitment drive aims to identify and select exceptional candidates for the positions of Junior Hindi Translator, Junior Translator, and Senior Hindi Translator through a comprehensive examination process. If you're proficient in linguistic skills and possess a passion for translation, this is your chance to showcase your abilities and join the ranks of skilled language professionals in the government sector. Don't miss the chance to be a part of this significant recruitment initiative that plays a crucial role in maintaining effective communication across languages. Total:   307  जागा पदाचे नाव:  1.  ज्युनियर ट्रांसलेटर /Junior Translator (Central Secretariat Official Language Service) 2. ज्युनियर ट्रांसलेटर / Junior Translator ...

चावट मराठी विनोद,मराठी हास्य विनोद,Funny Marathi Jokes,चला थोडे हसुया,Marathi Jokes Collection

चावट मराठी विनोद,मराठी हास्य विनोद,Funny Marathi Jokes,चला थोडे हसुया,Marathi Jokes Collection चला आज आम्ही घेऊन आलो आहे काही दिल खुलास जोक, ज्यांना वाचुन आपण जरुर हसल व ताण मुक्त व्हाल. चला तर जोक वाचुया आणि मनसोक्त हसूया.   1) रिक्षावाला: बोला साहेब , कुठे जाणार ? सुलेमान: नवी मुंबईला. रिक्षावाला: पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते  सांगा. सुलेमान:  आं...रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण  रिक्षातक्लास म्हणजे काय ? रिक्षावाला:  1st क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे  चुकवून रिक्षा चालवणार. 2nd क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून  रिक्षा चालवणार. सुलेमान:  आणि 3rd क्लास ? रिक्षावाला:  3rd क्लासमध्ये मी मागे बसणार  आणि तुम्ही रिक्षा चालवायची...!    2) बाबा: काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का? चंप्या: हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या... बाबा:  ऑ...मॅडम कशा नापास होतील गाढवा? चंप्या:  हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..     3) नातु: हॅलो आजी. इंद्रजित बोलत...

MHT CET EXAM: CET परीक्षेचे हॉल तिकीट आले आहे इथे दिलेल्या लिंक वरुन डायरेक्ट डाऊनलोड करा.

MHT CET EXAM: CET परीक्षेचे हॉल तिकीट आले आहे इथे दिलेल्या लिंक वरुन डायरेक्ट डाऊनलोड करा. नमस्कार मित्रांनो,  MHT CET 2022 साठी पीसीएम(PCM) गटासाठी महाराष्ट्र सीईटी 2022 परीक्षा 5 ते 11 ऑगस्ट आणि पीसीबी(PCB) गटासाठी, 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेतली जाईल. हि परिक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित होणार आहे. MHT CET 2022 परीक्षा संगणकवर घेतली जाणारी mht cet exam आधारित चाचणी (CBT) परिक्षा आहे. सर्व यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या उमेदवारांना MHT CET 2022 प्रवेशपत्र जारी केले जाइल व यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या उमेदवारांनाच परीक्षा देता येणार आहे. उमेदवारांनी MHT CET आफिसिअल पोर्टलवर लॉग इन करुन प्रवेशपत्र डाउनलोड करावे. वैध MHT CET प्रवेशपत्र 2022 असल्या शिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षेला बसण्याची परवानगी नाही. MHT CET 2022 ही महाराष्ट्रातील तब्बल 226 परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेसंबंधी चे नविन अपडेट, बदल, तारीख आणि परीक्षेचे संबंधित इतर अपडेट जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी MHT CET च्या ऑफिसीअल साईटवर जाउन वेळोवेळी अपडेटस् तपासत राहणे आवश्यक आहे.  पर...

पुष्पा चित्रपटातील ओ अंतवा गीत |Oo Antava Lyrics from Pushpa movie.| Lyrics

पुष्पा चित्रपटातील ओ अंतवा गीत| Oo Antava Lyrics from Pushpa movie| Lyrics   कोका कोका कोका कडीठे  कोरा कोरा मंटु चुस्तारु  पोटी पोटी गाऊनी वेष्टे  पत्ती पत्ती चुस्तारू (     Koka Koka Koka Kadithe Kora Kora Mantu Chusthaaru Potti Potti Gown’ey Vesthe Patti Patti Chusthaaru.   )   कोका काधु गाउनू  काळु कट्टुलोना येमुंडी  मी कल्लालों अंत उंधी  मी मग बुद्धेय वंकरा बुद्धी (     Koka Kaadhu Gown’u Kaadhu Kattulona Yemundi Mee Kallallone Antha Undhi Mee Maga Buddhey Vankara Buddhi.   )   ओ अंटावा मावा  ओओ ओओ अंतवा मावा  ओ अंटावा मावा  ओओ ओओ अंतवा मावा (       Oo Antava Mava Oo Oo Antava Mava Oo Antava Mava Oo Oo Antava Mava.     )  थेल्ला थेल्ला गुंते ओकडू  थळा किंधुलोथदु  नल्ला नल्ला गुंते ओकडू  अल्लारल्लरी चेष्टाडू (     Thella Thella Gunte Okadu Thalla Kindhulowthadu Nalla Nalla...

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022(PMMY) बद्दल थोडीशी माहिती.

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022(PMMY) बद्दल थोडीशी माहिती. आता व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय कर्ज मिळवणे पूर्वीपेक्षा सोपे आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कर्ज हवे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला सर्व सरकारी व्यवसाय योजनांची माहिती असली पाहिजे आणि तुम्हाला व्यवसाय कर्जाशी संबंधित सर्व माहिती, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत आणि अर्ज कसा करावा हे माहित असले पाहिजे. अनेक बँका अशी कर्जे देत आहेत.  खालील काही महत्वाची माहिती आहे जी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे . तुमच्याकडे व्यवसायाचे चांगले नियोजन किंवा आराखाडा असणे आवश्यक आहे. तुमचा CIBIL स्कोअर 700 किंवा त्याहून अधिक असावा तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे त्यांना तुमच्या व्यवसाय बद्दलचा आराखाडा किंवा योजना दाखवा. प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) :     ही  योजना  बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली योजना आहे. ही कर्जे PMMY अंतर्गत MUDRA कर्ज म्हण...

तलाठी भरती 2022: काय म्हणतो शासनाचा तलाठी भरती 2022 साठीचा नविन जीआर?

तलाठी भरती 2022: काय म्हणतो शासनाचा तलाठी भरती 2022 साठीचा नविन जीआर?   नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या दोन वर्षांमध्ये तलाठी पदासाठी भरती झालेली नाही. जर आपण तलाठी भरती परीक्षेची तयारी करत असाल तर ही बातमी निश्चितच आपणासाठी आहे, सविस्तर माहितीसाठी हा लेख सविस्तर वाचावा आणि शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करु शासनाचा नविन GR बघावा.    आज आम्ही आपणासाठी तलाठी भरती संबंधित एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे निश्चितच ही गोष्ट वाचून आपण आनंदित व्हाल कारण, की भरपूर दिवसांपासून आपण तलाठी पदाची तयारी करत होता आणि तलाठी पदाची भरती आतूरतेने वाट बघत होता. तर मग आता आपली तलाठी पदाची भरतीसंब़धीत प्रतिक्षा संपणार आहे‌.    शासनाच्या नवीन जीआर नुसार तलाठी पदाची भरती होणार आहे ही भरती काही थोड्या जागांची नसून तब्बल  1000 प्लस जागांसाठी होणार आहे. काय मग हि NEWS एकूण झालात ना आनंदीत. आम्ही या लेखात शासकीय जी आर ची पीडीएफ लिंक दिलेली आहे त्यावर आपण क्लिक करून करून सविस्तर माहिती वाचू शकता. आपणास माहीतच आहे की तलाठी हा गाव पातळीवर शासनाची कृषी महसूल संबंधित विभागाची तसेच इ...

Mudra Loan - Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) Online| PM मुद्रा लोन योजना द्वारे रुपये 50000 ते 1000000 पर्यंत लोन सरळ आपल्या खात्यात, आता कर्ज घेणे झाले एकदम सोपे, लगेच करा असा आनलाइन अर्ज.|

Mudra Loan - Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) Online| PM मुद्रा लोन योजना द्वारे रुपये 50000 ते 1000000 पर्यंत लोन सरळ आपल्या खात्यात, आता कर्ज घेणे झाले एकदम सोपे, लगेच करा असा आनलाइन अर्ज.| Table of Content प्रधानमंत्री मुद्रा योजना  (PMMY) नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही बेरोजगार असाल व बेरोजगारिला कंटाळला असाल आणी पैशा अभावी आपणास हवा असलेला उद्योग, धंदा, व्यापार व स्वयंरोजगार करण्यात असमर्थ असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, आता तुम्ही सुद्धा हवा असलेला उद्योग, धंदा करु शकता कारण, पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022 अंतर्गत आपल्या देशातील सर्व पात्र बेरोजगार तरुणांन ₹ 50000 ते ₹ 1000000 पर्यंत मुद्रा कर्ज घेऊ शकतात आणि आपले भविष्य घडवून आपले स्वप्न साकार करु शकतात. पण या साठी तुम्हाला फक्त एक आनलाइन अर्ज करावा लागेल. आपण या लेखात पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022 ऑनलाइन प्रक्रियेबद्दल माहिती घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा PM मुद्रा लोन बद्दल सविस्तर माहिती देणारा लेख पूर्णपणे वाचावा ही विनंती. ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022 चा लाभ घेण्यासाठी काही पात्रत...

महाराष्ट्र लोकसेवा आयोग: वैद्यकीय अधिकारी गट-ब भरती 2022| Medical officer Group-B Vacancy 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग: वैद्यकीय अधिकारी गट-ब भरती 2022 |Medical officer Group-B Vacancy 2022. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील शासकिय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, गट-ब या संवर्गातील एकूण 427 पद भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिनांक 17 आगस्ट 2022 पूर्वी 23:59 वाजेपर्यंत आनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे.  पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाउन आनलाईन अर्ज करावा व इतर सविस्तर माहिती साठी खालि दिलेली PDF file लिंकवर क्लिक करावे. Official PDF link is below: वैद्यकीय अधिकारी, गट-ब आफिसिअल नोटिफिकेशन लिंक पदाचे नाव आणि उपलब्ध पदसंख्या: 1) वैद्यकीय अधिकारी, गट-ब / Medical Officer (Group-B): 427 2) वैद्यकीय अधिकारी, गट-ब (अलिबाग) / Medical Officer (Group-B) (Alibag): 01 3) वैद्यकीय अधिकारी, गट-ब (सातारा) / Medical Officer (Group-B) (Satara): 01 शैक्षणिक पात्रता:  1) एम्.बी‌.बी‌.एस् डिग्री पास. 2) महाराष्ट्र मेडिकल कानसिल अॅक्ट नुसार नाव रजिस्टर केलेले असावे. वय पा...

मराठी जोक. मराठी चावट जोक. मराठी चुटुकले.

मराठी जोक. मराठी चावट जोक. मराठी चुटुकले. नमस्कार मित्रांनो आजच्या धका धकिच्या जिवनात तुम्हा आम्हावर आपल्या सगळ्यावर प्रचंड ताण वढला आहे. तर मग ह्या धकिच्या जिवनातुन थोडावेळ काढून आपण सगळे थोडे हसूया आणि प्रसन्न मनाने पुन्हा नविन जोश व चैतन्याने उल्हासित होउन कामाला लागूया. बघूया काही मराठी चावट जोक जे आपला सर्वांचा मूड बनवतील. 1. एक मुलगा रस्त्याने जाता जाता पाय घसरून गाढवाच्या पुढ्यात पायाजवळ पडतो. तेवढ्यात तिथून एक मुलगी जात असते. मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का? मुलगा: होय, वहिनी! 2. एक मुलगी आपल्या चेहर्याला स्कार्फ बांधून बसची वाट पाहात बसस्टॅण्डवर उभी असते. तिकडून एक व्यक्ती बाईकवर येतो आणि बाईक स्कार्फ बांधलेल्या मुलीजवळ थांबउन तिला म्हणतो, "ए, आती क्या खंडाला?" ... त्यावर मुलगी रागात उत्तरते,  "अहो पप्पा...मी आहे" 3. बायको: माझ्या छातीत खूप दुखत आहे. नवरा: डाॅक्टरला दाखव मग. बायको: दाखवले. नवरा: डॉक्टर काय म्हणाले  बायको: ते म्हणाले Wow. 4. एकबालचे अबू TV वर अश्लिल मूव्ही बघत असतात.. अचानक एकबाल येतो तर परिस्थिती सांभाळण्यासाठी  एकबालचे अबू म्ह...

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) बद्दल थोडक्यात माहिती.महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) काय आहे?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) बद्दल थोडक्यात माहिती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) काय आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. जे कुणी नवीन विद्यार्थी मित्र MPSC ची तयारी करणार आहेत त्यांच्या साठी हा खास लेख आहे. आपण सर्वांना माहित आहे की, महाराष्ट्र अधिवासी असलेले उमेदवार ज्यांच्याजवळ महाराष्ट्राचे अधिवासी/ रहिवासी प्रमाणपत्र असलेले उमेदवार परीक्षेला बसण्यासाठी पात्र आहेत. आपल्या माहितीसाठी आपण सर्व विद्यार्थी मित्रांना सागण्यास आनंद होत आहे की, MPSC ने 2020-21 च्या नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार आयोगाने उमेदवारांच्या अर्जांसाठी जास्तीत जास्त प्रयत्नांची संख्या निश्चित केली होती, ती घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मागे घेतली आहे. काय आहे  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ? महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही एक घटनात्मक संस्था आहे. ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये स्थापन केलेली आहे. MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अनुच्छेद ३१५ अंतर्गत महाराष्ट्राच्या भारतीय ...